पंचायत समिती मुरूड – जंजिरा

बांधकाम विभाग

अधिकारी / कर्मचारी यांची माहिती

श्री.आशिष मुकणे (सहाय्यक अभियंता (श्रेणी -2))

पंचायत समिती मुरूड

श्री.आशिष गायकवाड (कनिष्ठ सहाय्यक)

पंचायत समिती मुरूड

बांधकाम विभागाकडील विविध योजना

जिल्हा वार्षिक योजना

जिल्हा परिषद सेस योजना

पंचायत समिती सेस

इतर विकास योजना

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत

योजना २०% अंतर्गत

मुरूड तालुक्यतील ग्रामपंचायत हददीतील विकास कामे करण्यात येतात.

इमातर व दळवळण योजना

मुरूड तालुक्यातील ग्रामपंचायत हददीतील विकास कामे करण्यात येतात.

इतर विकास योजना

मुरूड तालुक्यातील ग्रामपंचायत हददीतील रस्ते, शासकीय इमारती, पुल इत्यादी विकास कामे करण्यात येतात.