वांशिकाम विभाग
अधिकारी / कर्मचारी यांची माहिती
श्री. आशिष मुकणे (सहायक गटविकास अधिकारी - वर्ग 2)
पंचायत समिती मुरुड
श्री. अमीर गाफारखान (कृषी सहायक)
वांशिकाम विभागाकडील विविध योजना
जिल्हा वार्षिक योजना
- जिल्हा परिषद सेस योजना
- पंचायत समिती सेस
- इतर विकास योजना
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत
- नविन विहीर योजना
- नविन आवासाचे अनुदान योजना
- मोकळ्या जागेचे सुशोभीकरण
- गटारी बांधकाम इत्यादी कामे
योजना १००% अनुदान
मुरुड पंचायत समितीमधील हद्दीतिल इतर विकास कामे करण्यात येतात.
इमारत व दुरुस्ती योजना
मुरुड पंचायत समितीमधील इमारतींची दुरुस्ती व बांधकाम करण्यात येतात.
इतर विकास योजना
मुरुड पंचायत समितीमधील रस्ते, गटारींची दुरुस्ती, पथदिवे इत्यादी कामे केले जातात.