किशोरवयीन मुलं / मुलीना सवयी मार्गदर्शन कार्यशाळा.
ग्रामीण भागातील महिलांना कामधंद्या साठी विशेष सहकार्य देणे.
जन्ममहिला अधिकारी तथा विस्तार अधिकारी (सा) : श्री. संजय शेळगे अधिकृत अधिकारी: श्री. प्रभुलता बाबुराव (बाल विकास प्रकल्प अधिकारी) पर्यवेक्षिका: सौ. सुषमा प्रकाश चांदणेकर (बीड - आष्टा/ नांदगाव) पर्यवेक्षिका: सौ. शुभांगी सानु कोकवाड (बीड - तेलवड / बोरली) कनिष्ठ सहाय्यक: सौ. आझा प्रकाश सोनकुशरे