एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मुरुड

प्रकल्प - स्थापना 1/2/1996 | महिला व बालविकास विभाग स्थापना 2 ऑक्टोबर 1975

एकूण अंगणवाडी केंद्र - 113

अधिकारी संपर्क माहिती

प्रकल्प अधिकारी: श्री. मुकुंद मधुकर बावगे (तालुकास्तर प्रकल्प अधिकारी)

संपर्क: 7775930797

जन्ममृत्यू अधिकारी

श्री. संजय संकर बेडेरे (सहाय्यक बाल विकास अधिकारी)

संपर्क: 8793759699

पर्यवेक्षिका

सौ. सुर्णा प्रकाश सोनावळे (बीत-आरास, नांदगाव)

सौ. शुभांगी बाळा सोंगरेकर (बीत-रेवदंडा, मांदाड)

संपर्क माहिती:

सौ. सुर्णा प्रकाश सोनावळे: 9637258779

सौ. शुभांगी बाळा सोंगरेकर: 9673654953

कनिष्ठ सहाय्यक

सौ. अर्चना प्रकाश सोनावळे

संपर्क माहिती: 8459281736

योजना व उपक्रम

  • 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण (MS-CIT)
  • गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवण मशिन पुरविणे
  • गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी पिको फॉल मशिन पुरविणे
  • 5 वी ते 12 वी पर्यत शाळेत जाणा-या मुलींना सायकली पुरविणे
  • अपंग महिलांना व्यवसायासाठी व्यावसायिक अनुदान
  • अपंग महिला व मुलींकरीता तीन चाकी सायकल पुरविणे
  • मुलीना स्वसंरक्षणासाठी व त्याच्या शारिरीक विकासासाठी कराटे प्रशिक्षण
  • ग्रामिण भागात रोग निदान शिबीराचे आयोजन करणे
  • निराधार निरीश्रित विधवा महिलां ंच्या मुलींच्या विवाहासाठी विवाह भत्त
  • किशोरवयीन मुला/मुलींना जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देणे
  • ग्रामिण भागातील महिलांना कायदेशीर व विधी विषयक सल्ला देणे